-
स्थानिक बातम्या

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणचा भव्य मंगळागौर सोहळा दणक्यात संपन्न; वर्षाताई ढेकणे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

दुभाजक तोडून टियागो विरुद्ध मार्गिकेत; समोरून येणाऱ्या अर्टिगाला भीषण धडक,
उन्हाळे येथील गंगा तिठ्यावर अपघातात आठ जण जखमी; टियागोतील चौघांची प्रकृती गंभीर राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उन्हाळे येथील गंगा…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस व परिवहन विभागाची रिक्षा, बस वाहतूकदार संघटनां सोबत संयुक्त बैठक रेल्वे स्थानके आणि मुख्य रिक्षा थांब्यांवर भाडेदराचे फलक लागणार तक्रारींसाठी प्रशासनाने जारी केला अधिकृत ई-मेल आयडी
रत्नागिरी, ) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक…
Read More » -
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरीत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचा उत्साह; ५०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा स्तुत्य पुढाकार जलतरण स्पर्धा, ‘रन फॉर राईड’ रॅलीसह विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे व प्रदर्शनीय सामने संपन्न
रत्नागिरी, ): राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी विविध…
Read More » -
स्थानिक बातम्या

पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार यांची ९३ वी जयंती साजरीआर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अभिवादन
रत्नागिरी, दि. २ ): वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत वडार समाजासाठी कार्यरत असलेल्या ‘पै. मारुती चव्हाण-वडार…
Read More » -
स्थानिक बातम्या

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणात रत्नागिरी जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी; मतदारांनी नावनोंदणी व पडताळणी करावी : विभागीय आयुक्त रुबल अगरवाल
रत्नागिरी, दि. २ ) – विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 ; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी जागरुकपणे काम करावे – कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल
रत्नागिरी, दि. २ ) – निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी जागरुकपणे काम करावे. प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीबाबत काही…
Read More » -
स्थानिक बातम्या

शासकीय महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा; अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून धडक कारवाया कराव्यातविभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांचे निर्देश
रत्नागिरी, दि. २ ) – महसूल गोळा करणे हे महसूल विभागाचे प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे, त्यामुळे यात कोणतीही…
Read More » -
स्थानिक बातम्या

१२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २ ):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी…
Read More » -
स्थानिक बातम्या

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी रंगेहाथ सापडला
चिपळूण महसूल विभागातील उमेश राजेशिर्के ताब्यात; कारवाईने खळबळ चिपळूण : सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…
Read More »