कर्नाटकात महाराष्ट्रातून येणार्‍यांना २१ दिवस क्वारंटाईन सक्तीचे

कर्नाटक राज्यातील कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रसार रोखण्यासाठी इतर राज्यातून कर्नाटकात येणार्‍या लोकांसाठी कर्नाटक शासनाने नवी नियमावली जाहीर केली. महाराष्ट्रातून...

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७७ हजार ७९३ वर पोहोचला

राज्यात काल दिवसभरात १ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३३ हजार ६१८रुग्णांना...

कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची आग्रही मागणी

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात “निसर्ग” चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी करणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात "निसर्ग" चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी करणार आहेत. त्यांच्या जिल्हा दौऱ्याचे नियोजनही करण्यात आले आहे.मुख्यमंत्री ठाकरे...

राज्यात १ हजार ५२६ पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरु

राज्यात १ हजार ५२६ पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरु असून मुंबई पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह ३०जणांचा मृत्यु झाला आहे. स्वतः जीव...

लॉकडाऊनमध्ये गेल्या महिनाभरात दारु विक्रीतून राज्याला ७७६ कोटींचा महसूल

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये गेल्या महिनाभरात दारु विक्रीतून राज्याला ७७६ कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यात सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल केवळ पुणे...

एक हात मदतीचा … मुंबई एकी ग्रुपतर्फे आज २ महीने लॉकडाऊन मधील गरजवंत कलाकार...

आज संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस ने हैराण करून सोडले आहे. अश्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना सारे जग करत आहे, आणि या कोरोनाचा प्रसार...

महाराष्ट्रात ३२ हजार ३२९रुग्ण कोरोनामुक्त झाले

राज्यात काल कोरोनाच्या रुग्णांमध्ये २५६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात ९९६ रुग्ण बरे झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील कोरोनाबधितांचा आकडा ७४...

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने हुबेहूब बनावट ई पास बनवून दोघे भामटे अटकेत

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकजण शासनाचा पास मिळवून गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. नेमका याचाच फायदा उचलत दोघे भामटे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने...

न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार

लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून ५० टक्के न्यायिक अधिकारी...