जिल्ह्यातील 81 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी जिल्हावासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या पाच तालुक्यातील 52 गावातील 81 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला...
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
काही दिवसांपूर्वी शहरानजीकच्या चंपक मैदानाजवळ सुमारे 6 कोटी किमतीच्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्या दोन संशयितांना न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. या...
पूर्णगड पोलिस ठाण्यातील अवघ्या 15 कर्मचार्यांवर सागरी सुरक्षेचा भार
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात केवळ 15 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना जबाबदारी सांभाळताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेचा...
मिरजोळे येथील विमानतळासाठी भूसंपादन चर्चा यशस्वी-उदय सामंत
रत्नागिरी दि.21:- रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे. शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत. या संदर्भातील...
लग्नाच्या गडबडीत दुचाकीस्वारांचा अपघात; सौंदळ येथील दोघे जागीच ठार
राजापूर : जेवणाच्या पंगतीसाठी वापरण्यात येणार्या टेबलवर अंथरण्यासाठी कापड आणायला गेलेल्या सौंदळ येथील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. येळवण आणि खडीकोळवण दरम्यानच्या खिंडीत...
कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी रिक्षा मालक-चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 23 मे...
उत्तर रत्नागिरीतील नाराजांची समजूत काढणार : खासदार राऊत
रत्नागिरी : चिपळूणसह पाच तालुक्यातील शिवसैनिकांमधील मतभेद दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून त्यांची लवकरच समजूत काढली जाईल, असा विश्वास शिवसेनेचे...
देवरूख डेपोचे नियोजन कोलमडले
संगमेश्वर : तालुक्यातील देवरूख डेपोच्या एसटी फेर्यांचे नियोजन कोलमडले आहे. अनेक फेर्या उशिरा सोडल्या जात आहेत. काही मार्गावर तर फेर्याच सोडल्या जातनाहीत....
मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा गुहागर नगराध्यक्ष बेंडल यांचा इशारा
गुहागर : नगरपंचायत हद्दीतील उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून...
देवरूख-तळेकांटे मार्गाच्या कामाबाबत शिवसेनेचे ‘बांधकाम’ला निवेदन
देवरूख : तळेकांटे ते देवरूख रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, पाटगाव घाटात संरक्षण भिंत उभी करावी, निवे येथे काँक्रीट स्लॅब उभारावा, याचप्रमाणे...