साखरपा येथे विजेचा शॉक देऊन मासेमारी करणारा शॉक लागून जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील साखरप्यातील कोंडगाव खालची शिंदेवाडी येथील पर्‍यात मासे पकडताना वापरण्यात आलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने एकजण जखमी झाला. त्याच्या बोटांना...

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत येणार्‍या ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात जाज्वल्य देशाभिमानाने आणि उस्फूर्तपणे साजरा व्हावा यासाठी...

राज्यपाल कोश्यारींना राष्ट्रवादी पाठवणार निषेधाची पोस्टकार्ड

चिपळूण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रविरोधी वक्‍तव्याच्या निषेधार्थ पोस्टकार्ड पाठविले जाणार आहेत. या उपक्रमाला चिपळूण तालुक्यातून मोठा प्रतिसाद...

रत्नागिरी शहरातील शाळांमध्ये पोषण आहार वाटपात गोंधळ

रत्नागिरी : शहरातील शाळांना दुपारच्या सुट्टीत देण्यात येणार्‍या पोषण आहार वाटपातील गोंधळ तिसर्‍या दिवशीही कायम असून बुधवारी पालिकेच्या दामले विद्यालयात दुपारची सुट्टी...

गिम्हवणेेे येथे प्रौढाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

दापोली : दापोली तालुक्यामधील गिम्हवणे उगवतवाडी येथील अनिल भुवड (वय 48) या प्रौढाने गिम्हवणे शाळेजवळील गणपती विसर्जन करण्याच्या विहिरीत आत्महत्या केल्याची घटना शनिवार...

खा. संजय राऊत यांना कर नाही मग डर कशाला? : माजी मंत्री व भाजपाचे...

रत्नागिरी : ईडीकडून झालेली कारवाई एकाच रात्री झालेली नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये थेट करोडो रुपये येत असतील आणि त्या संदर्भात तक्रारी होत...

चिपळूणमध्ये आज भाजपचा कार्यकर्ता मेळावा; नीलेश राणेंची उपस्थिती

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी चिपळूण शहर भाजपच्यावतीने  रविवारी दि. 31 रोजी झालेल्या बैठकीत शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क अभियान राबवून मतदार...

जुळ्या मुलांना जन्मत:च डोळ्यांच्या समस्येने ग्रासले…जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांमुळे मुलीलाही जग दिसले…

जिल्हा शासकीय रुग्णालयात एका मातेला मुलगा आणि मुलगी अशी दोन जुळी मुले झाली. जन्मत:च या दोघांच्या  डोळ्यांना मोठी समस्या असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात...

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना...

शिपोशी सालपे येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरीची

लांजा : येथील शिपोशी-सालपे येथे विद्यर्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना 16 मार्च 2021 रोजी...