Monday, Jan 22nd

Headlines:
 
नवीन समावेश
 

मुख्य बातम्या

  • Pause
  • Previous
  • Next
1/6

महाराष्ट्र बंद ; ठाण्यात जमावबंदी,औरंगाबादमध्ये इंटरनेट बंद

मुंबई :   भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेने संयम बाळगावा अस; आवाहनह...

Read more...

रत्नागिरी नगरपालिकेच्या विशेष सभेत मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर

रत्नागिरी नगरपालिकेच्या विशेष सभेत मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात मच्छिमार्केठसह शनिवार, मंगळवार आठवडाबाजारातील व्यावसायिकांकडील वसुलीचा मक्ता घेणार्‍या ठेकेदाराने घेतलेल्या लिलावाच्या रकमा पालिकेत न भरल्याने सभागृहात मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांना नगरसेव...
Read more...

कुडाळला चोरटय़ांचा धुडगूस

कुडाळ- कुडाळ बाजारपेठेतील भरवस्तीच्या ठिकाणची चार दुकाने चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडली. यात त्यांनी दोन कॅमेरे, लॅपटॉपसह रोख रक्कम मिळून दोन लाख रु. चा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱयात एक बुरखाधारी चोरटा कैद झाला आहे. श्वानपथक मागविण्यात आले. पण चोरटय़ाचा माग काढण्यात अपयश आल...
Read more...

विद्यार्थ्यांचा आधार नंबर नाही तर पगार नाही...

विद्यार्थ्यांचा आधार नंबर नाही तर पगार नाही...
पनवेल ः ऑनलाईन कामाच्या दडपणाने शिक्षकवर्ग पुरता हैराण झाला असताना आता एक नवा अजब फतवा शिक्षण खात्याने काढल्याने राज्यातील शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधार नंबर जर पूर्णपणे नोंदवले नाहीत तर फेब्रुवारीचा पगारच मिळणार नसल्याचा सज्जड दम...
Read more...