-
स्थानिक बातम्या

लोटे येथे भरधाव इर्टिगा कारची पादचारी महिलेला धडक; ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील एच.पी. पेट्रोलपंपासमोर भरधाव इर्टिगा कारने धडक दिल्याने ५५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुरु महिमा महोत्सवानिमित्त दिलसे फाऊंडेशनतर्फे मांडवी बीचवर स्वच्छता अभियान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
रत्नागिरी:सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांत सदैव अग्रेसर असलेल्या ‘दिलसे फाऊंडेशन’च्या वतीने ‘गुरु महिमा महोत्सवा’चे औचित्य साधून रत्नागिरीतील प्रसिद्ध मांडवी बीचवर भव्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त १३ वर्षीय नीलच्या शस्त्रक्रियेसाठी ‘दिवाळी शॉपिंग फेस्ट’मधील महिला सरसावल्या; जमवली तब्बल १ लाख ३० हजार ७०० रुपयांची मदत!
रत्नागिरी : माणुसकी आणि संवेदनशीलतेचे एक अत्यंत भावुक आणि प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरीत समोर आले आहे. अचानक उद्भवलेल्या हृदयाच्या गंभीर आजारामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीच्या अस्सल चवीला नवी ओळख
रत्नागिरीतील मैत्री ग्रुप ऑफ बिझनेस परिवाराच्या ‘हर्षी टेरेस गार्डन रेस्टॉरंट’चं नवीन जागेत स्थलांतर तसंच ‘कोकमकरी – चव रत्नागिरीची…!’ या नव्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

अंजनारी-वाकेड मार्गावरील अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करा; दत्ताजी कदम यांची मागणी
रत्नागिरी, ता. १ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी घाट आणि पूल परिसर अपघातांचे केंद्र बनत असल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना…
Read More » -
स्थानिक बातम्या

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम: दावे व हरकती दाखल करण्याची मुदत आता १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली
*रत्नागिरी, दि. २ – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ जाहीर झालेला…
Read More » -
देश विदेश

रात्र वैऱ्याची…! भारताच्या दिशेने ११०च्या स्पीडने वारे सुरु झाले…; आज रात्री या बाजुच्या किनारपट्टीवर धडकणार…
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘मुरासू’ चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून त्याचे रूपांतर ‘गंभीर चक्रीवादळात’ झाले आहे. भारतीय हवामान विभागाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

सौंदळ येथे अर्जुना नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील अर्जुना नदीपात्रात एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्यानंतर प्रथमच माचाळ गावात धावली लालपरी; ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली!
लांजा: तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रविवार १…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांज्यात घराची कौले काढून ७.८७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; चार वर्षांनंतर गुन्हा दाखल
लांजा: तालुक्यातील वेरवली खुर्द-कातळवाडी येथे घराची कौले काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सुमारे ७ लाख ८७ हजार ८७७ रुपये…
Read More »