-
स्थानिक बातम्या

गोवा मद्य तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी : जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण…
Read More » -
स्थानिक बातम्या

८ मे रोजी साजरा होणार टेरव मंदिराचा १५ वा वर्धापनदिन
श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक ८ में २०२६ रोजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मंडणगड, दापोली व खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप
खेड : आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनलचे वाटप…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकविंधन विहिरी प्राधान्याने खोदा– पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 2 ) : प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावची पाणी टंचाई परिस्थिती…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची ग्रंथसंपदा २ लाख करण्याचा संकल्प ॲड.दीपक पटवर्धन
रत्नागिरी– रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय महाराष्ट्रातले सर्वात जुने वाचनालय १ लाख १६ हजारांच्या ग्रंथ संपदेच वैभव बाळगून आहे. अनेक दुर्मिळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

मध्यप्रदेशातील एका खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना रत्नागिरी शहरात अटक
मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

माझ गावं आरोग्य संपन्न गाव अभियानआपल्या गावाला निरोगी, सशक्त व समृध्द बनविण्यासाठी सहभागी व्हा.. पालकमंत्री डॉ. उदय सामंत
–रत्नागिरी, दि. 2 ) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेले ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान…
Read More » -
स्थानिक बातम्या

अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम….
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी मार्च एच.एस.सी.…
Read More » -
स्थानिक बातम्या

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के
नाणीज, दि. २: येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी सायन्स (HSC) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरातील काविळतली येथे फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन उत्साहात
चिपळूण : जिल्हा नगरोत्थान योजना सन २०२४–२५ अंतर्गत चिपळूण नगरपरिषद हद्दीतील काविळतली येथे उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा…
Read More »