अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम….

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी मार्च एच.एस.सी. २०२६ चा निकाल ९७.९३% लागला. कला शाखा ९४.२३ %, वाणिज्य शाखा ९९.१८%, विज्ञान शाखा ९८.७९% व एम.सी.व्ही.सी. १००% असे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.
​कला शाखा – ​प्रथम क्रमांक – कु.अयमान अमानुल्ला माझगावकर ९४.५० %
​​​द्वितीय क्रमांक – कु. गार्गी किरण इनामदार ९३.१७ %
​​​​​कु. श्रिया अभिजित केळकर ९३.१७ %
​​​तृतीय क्रमांक – कु. आस्था राजेंद्र पुनस्कर ९१.१७ %
​वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक – कु मितेश रविंद्र चिके ९६.८३ %
​​​द्वितीय क्रमांक – कु पार्थ प्रसाद चितळे ९६.३३ %
​​​तृतीय क्रमांक – कु. जान्हवी मनोज सावंत ९५.१७ %
​विज्ञान शाखा -​प्रथम क्रमांक –कु. सई राजेश अवसरे ९४.६७ %
​​​द्वितीय क्रमांक –कु अयमान अनिस दसुरकर ९१.६७ %
​​​तृतीय क्रमांक – कु. सलोनी अनंत ताम्हणकर ८८.१७
​एम.सी.व्ही.सी.-​प्रथम क्रमांक – रिया मुकेश मयेकर ९४.३३ %
​​​द्वितीय क्रमांक –साक्षी संजय हरळीकर ९३.६७%
​​​तृतीय क्रमांक – निर्मिती प्रसन्न सुर्वे ९२.०० %
तसेच संस्कृत विषयात ७ विद्यार्थ्यांनी, बुक कीपिंग एंड एकाउंटन्सी विषयात ४ विद्यार्थ्यांनी आणि आयटी विषयात ३ विद्यार्थ्यांनी, व गणित विषयात एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. व कॉम्प्युटर सायन्स मध्ये एका विद्यार्थ्याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले. वाणिज्य शाखेत ९०% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ आहे.
​सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड विजयराव साखळकर, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंद देसाई व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्री. सुनिल गोसावी, पर्यवेक्षक श्री. विद्याधर केळकर, व सर्व विभाग प्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button