
राजीवडा मच्छी मार्केटबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी
जिल्ह्यात संचारबंदी असताना देखील राजीवडा येथे मच्छी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस गेले पोलिस आल्याचे पाहता मच्छी विक्रेत्यांनी व खरेदीदाराने धूम ठोकली.त्यामुळे काही वेळापूर्वी गजबजलेला बाजार क्षणभरातच रिकामा झाला.
पोलिसांच्या वतीने राजीवडा भागातील मच्छी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचे अनुषंगाने पोलिस संचालन करून नागरिकांना सूचना देण्यात आल्या.
@ratnagiripolice
www.konkantoday.com