चिपळूण तालुक्यातील नाभिकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू


चिपळूण तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथे राहणारे नारायण विठोबा जाधव (९०) हे नाभिक व्यवसाय करण्यासाठी जात असताना कळंबस्ते पवारवाडी येथे रेल्वे ट्रॅकवरून चालत असताना त्यांना संपर्कक्रांती रेल्वे गाडी क्र. १२२१८ या रेल्वेची जोरदार धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button