नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना दिली मोठी भेट, ओसरगाव टोलसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा


महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोलसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button