रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

रत्नागिरी : नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (२० एप्रिल) शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सर्व नागरिकांनी ची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button