स्थानिक बातम्या
-

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान; पालीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून निधी: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामेदैनंदिन जीवनातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी अभियान- डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 7 ) : रत्नागिरीच्या विमानतळाला विस्तारीकरणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. हे विमानतळ लवकरात लवकर सुरु करण्याचा महाराष्ट्र…
Read More » -

राष्ट्र सेविका समितीच्या ‘निवृत्त तरी कार्यरत’ समूहातर्फे दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान
रत्नागिरी : येथील राष्ट्र सेविका समिती अंतर्गत असलेल्या “निवृत्त तरी कार्यरत” समूहाच्या वतीने ५ मार्च रोजी एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात…
Read More » -

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश
देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप…
Read More » -

रत्नागिरी पोलिसांचा नऊ वर्षांचा सच्चा साथीदार विराटने घेतला जगाचा निरोप
रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांचा विश्वासू, धाडसी साथीदार विराट या पोलीस श्वानाचे गुरुवारी अकस्मिक निधन झाले. एका कर्तबगार सहकाऱ्याच्या अशा आकस्मिक…
Read More » -

उड्डाण होताच हेलिकॉप्टरमधून धूर आला; उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यांच्या हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये इमर्जन्सी लँडिंग!
: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली. ते लखनऊहून कौशांबीला…
Read More » -

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार
मुंबई : मालवणी सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री अक्षता कांबळी यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित…
Read More » -

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय
मुंबई/रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर…
Read More » -

बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
रत्नागिरी, दि. 7 ):- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण…
Read More » -

रत्नागिरी हापूसचे महत्त्व कमी होवू देणार नाहीआंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन**– पालकमंत्री डॉ. उदय सामंत
*रत्नागिरी, :- गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील कारणांसह तालुकानिहाय वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल शासनाकडे पाठवा.…
Read More » -

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकाग्रामस्थांशी चर्चा करुन पाणी पुरवठा योजना मार्गी लावा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
*रत्नागिरी- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्यांने मार्गी लावा. त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा करा. जे ठेकेदार जाणीवपूर्वक काम करणार नसतील,…
Read More »