स्थानिक बातम्या
-

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतला आढावाअडचणी, समस्यांसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 7057222233 वर संपर्क साधण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. 11 ) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल…
Read More » -

पाली दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे १५ रोजी उद्घाटन
रत्नागिरी / : कोकणातील ऐतिहासिक पाली दीक्षाभूमी येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन रविवार दि. १५…
Read More » -

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण इरादा पत्रास स्थगिती
*रत्नागिरी, दि. 11 :- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 9 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्याच्या…
Read More » -

जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे शुक्रवार, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन
रत्नागिरी, दि. 11 ) : जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 13 व 14…
Read More » -

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, दि. 10 ) :- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजने अंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी…
Read More » -

भाट्ये येथे PMFME आणि PMMSY योजनांबाबत भव्य जनजागृती शिबिर संपन्न
रत्नागिरी, दि. ११ )- देशातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म…
Read More » -

खेडमधील गोपाळवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिर येथे शनिवारीछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
रत्नागिरी, दि.11 ) : खेड तालुक्यातील श्री राधाकृष्ण मंदिर सुकिवली (गोपाळवाडी) येथे दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी…
Read More » -

पालीत घरफोडी; रोख रक्कम लंपास
पाली : मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती पाली बाजारपेठेनजीक असणार्या माईनवाडीतील एका घरात कोणी नसताना मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने घरात…
Read More » -

समाजकल्याण कार्यालयात जागतिक महिला दिनवडाला फेऱ्या मारणारी नको..वडाचे रोपण करणारी ती हवी – प्रशांत सातपुतेक्षणाची पत्नी, अनंत काळाची माता तू..पुरुषप्रधान संस्कृतीत नुसतीच भारतमाता तू..
रत्नागिरी, दि. 10 ):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला कार्याचा वसा आणि वारसा रस्त्यावरील दगड फोडणाऱ्या, ऊस भरून बैलगाडी हाकणाऱ्या…
Read More » -

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) व प्रधानमंत्री मत्स्य संपदा (PMMSY) योजनांबाबत भाट्ये येथे जनजागृती शिबिर संपन्न
वित्तीय सेवा विभाग (DFS) यांच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) यांसाठी…
Read More »