सातव्या फेरी अखेर विनायक राऊत ६७८३१ मतांनी आघाडीवर

विनायक राऊत सातव्या फेरीत 67831 मतांनी आघाडीवर विनायक राऊत-170317 निलेश राणे-102483

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे आघाडीवर

रायगड लोकसभा मतदार संघात सुनील तटकरे व आनंद गीते यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर आहेत.१७ वी फेरी सुनील तटकरे...

विनायक राऊत यांची सातव्या फेरीत ५५,८५१ ने आघाडी

५५८५१मतांनी विनायक राऊत यांची आघाडी . पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या फेरीत ६८८४, पाचव्या फेरीत ७२५७, सहाव्या फेरीत ९०९४...

रायगड लोकसभा मतदार संघात अनंत गीते 4200 मतांनी आघाडीवर

रायगड - अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अटीतटीची लढत12 व्या फेरीअखेर अनंत गीते आघाडीवरअनंत गीते 4200 मतांनी आघाडीवर

सहाव्या फेरीत विनायक राऊत यांची ४७४५० मतांची आघाडी

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ . सहाव्या फेरीत ४७,४५० मतांनी विनायक राऊत यांची आघाडी .पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१, चौथ्या...

पाचव्या फेरी अखेर विनायक राऊत ३८,३५६ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पाचव्या फेरीत ३८,३५६ मतांनी विनायक राऊत यांची आघाडी . पहिल्या फेरीत ७६३१, दुसऱ्या फेरीत ९२९३, तिसऱ्या फेरीत ७२९१,...

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनंत गीते आघाडीवर

अनंत गीते (शिवसेना) 10 व्या राऊंड मध्ये 5 हजार मतांनी पुढे.

शिवसेनेचे विनायक राऊत चौथ्या फेरी अखेर ३१०९९ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ४६२०, निलेश राणे १५८१, रत्नागिरी - विनायक राऊत ३०१७ निलेश राणे १२१७ राजपूर - विनायक राऊत ३२७८ निलेश राणे १४४२ कणकवली - विनायक...

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ विनायक राऊत ३१०९९ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघचौथ्या फेरीअखेर विनायक राऊत ३१०९९ मतांनी आघाडीवर