रायगड लोकसभा आनंत गीते आघाडीवर

रायगड लोकसभाअनंत गीते आघाडीवरनवव्या फेरीअखेर अनंत गीते आघाडीवर.1200 मतांची आघाडी.

रायगड लोकसभा तिसरी फेरी अखेर तटकरे आघाडीवर

अनंत गीते 55 हजार 612 सुनील तटकरे 57 हजार 968तटकरे एकूण लीड : 2356

शिवसेनेचे विनायक राऊत तिसऱ्या फेरी अखेर २४२१५ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ३०३५, निलेश राणे १३६६, रत्नागिरी - विनायक राऊत ४५९० निलेश राणे १०९५ राजपूर - विनायक राऊत २८७१ निलेश राणे ११५६ कणकवली - विनायक...

दुसऱ्या फेरी अखेर शिवसेनेचे विनायक राऊत  १६९२४ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ४२१५, निलेश राणे १५२३, रत्नागिरी - विनायक राऊत ४३९१ निलेश राणे २१४१ राजपूर - विनायक राऊत ३१०६ निलेश राणे १०१६ कणकवली - विनायक...

शिवसेना केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची पिछाडी

रायगड :रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते पिछाडीवर .पाचव्या फेरीअखेर सुनील तटकरे यांनी मिळविली आघाडी .तटकरे यांना ५ हजार २३ मतांची आघाडी.

४६-रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या फेरीत अंतिम मोजणीनंतर ७६३१ मतांनी आघाडीवरचिपळूण - विनायक राऊत ३८५६, निलेश राणे १२०१, रत्नागिरी - विनायक राऊत २४७३ निलेश राणे १६३२ राजपूर...

रायगड ३२ लोकसभा

पोस्टल मतमोजणीत अनंत गीते आघाडीवर पहिल्या फेरीत सुनील तटकरे 1200 ने आघाडीवर

४६ रत्नागिरी_ सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या फेरीत अंतिम मोजणीनंतर ७६३१ मतांनी आघाडीवर

रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आघाडीवर

रायगड, ता.२३:येथील लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. शिरूर मध्ये अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. मावळमध्ये पार्थ पवार पिछाडीवर आहेत.

४६ रत्नागिरी_ सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

४६ रत्नागिरी_ सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघएकूण टपाली मतदान४३६३सर्वीस व्होटर६३७मतमोजणी सुरू झाली आहे