-
महाराष्ट्र

मोठी बातमी! मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत; रुग्णाला आता रुग्णालयातूनच करता येणार अर्ज
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक जलद मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुरव ज्ञाती समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट
रत्नागिरी : वाशी (मुंबई) येथील गुरव ज्ञाती भवन येथे गुरव ज्ञाती समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

ठाकरे शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार…
Read More » -
स्थानिक बातम्या

कौटुंबिक हिंसेवर मात करुन सुरभी वाडेकर बनल्या अनाथांची माय;
‘भाकर’ संस्थेत आजी-आजोबांच्या सेवेचा वसाकौटुंबिक हिंसाचार आणि आपल्याच माणसांनी नाकारल्यानंतर आयुष्यात आलेल्या अंधारावर मात करून, श्रीमती सुरभी संदीप वाडेकर यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत श्री गुरुदत्त निसर्ग उपचार केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील नाचणे रोडवरील अभ्युदय नगर येथे श्री गुरुदत्त निसर्ग उपचार केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरुखच्या रांगोळीकर विलास रहाटे यांनी वाळूशिल्पातून दिली महामानवाला मानवंदना
रत्नागिरी :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास रहाटे यांनीरत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचा वापर करून त्यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथे 135 वी जयंती कार्यक्रमजागतिक स्तराच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही-पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना
रत्नागिरी, दि. 13 ):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेच्या २६३ कि.मी मार्गाच्या दुहेरीकरणासाठीसविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरु
खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत ३७७ अन्वये उपस्थित केलेल्या मुद्याला रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांची लेखी उत्तराद्वारे माहिती. १० फेब्रुवारी…
Read More » -
महाराष्ट्र

९५ दिवसांत १४ मजली इमारत; ‘पीएमआरडीए’चा विक्रम!
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत…
Read More »