-
स्थानिक बातम्या

कोकणात वादळी वाऱ्याचा हाहाकार; आंबा बागायतदाराना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची बाळ माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोकण किनारपट्टीवर शनिवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार पुन्हा एकदा…
Read More » -
स्थानिक बातम्या

कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र गुंफून कोकणात भाजप कार्यकर्त्यांची भक्कम ब्रिगेड तयार करणार,-आ. प्रमोद जठार यांचा निर्धार
रत्नागिरी:“भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी ही कार्यकर्त्यांचा आमदार म्हणून दिलेली संधी आहे. येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंतच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

हातखंबा-पाली भागात दुसऱ्या दिवशीही तुफान वारा;पावसाच्या शिडकाव्याने उकाड्यातून दिलासा*
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा-पाली परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर शनिवारी दुपारनंतर पुन्हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यातील ओणी पुलाजवळ दोन आयशर ट्रकची धडक; ट्रक जवळ उभे असलेल्या कुडाळच्या दत्तप्रसाद परुळेकर यांचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील ओणी येथे दोन आयशर ट्रकच्या अपघातात कुडाळ येथील दत्तप्रसाद परुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (९…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे घरावर कोसळला महाकाय आम्रवृक्ष; सुदैवाने जीवितहानी टळली
रत्नागिरी शहरातील राजिवडा येथील प्रसिद्ध विश्वेश्वर मंदिराजवळ राहणारे राकेश पाटील यांच्या घरावर आज एक भले मोठे आंब्याचे झाड कोसळल्याची घटना…
Read More » -
स्थानिक बातम्या

वादळी वाऱ्याचा महावितरणाला फटका रत्नागिरी सह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित
रत्नागिरी शहरात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला जोरदार झालेल्या वादळाचा फटका महावितरणाला बसला जोरदार सुटलेल्या वाऱ्यांमुळे शहरातील विद्युत पुरवठा जवळजवळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील चार महिलावरच्या अत्यंत गुंतागुंतीची थायरॉईड शस्त्रक्रिया जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात पार पाडल्या. याबद्धल, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य समिती मार्फत आरोग्य टिमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा बँकांतील ७० टक्के जागा यापुढे स्थानिकांसाठी राखीव ; ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नियम लागू
मुंबई– राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी, ७…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाचणे येथील हवामान केंद्रजवळच प्राधिकरण कार्यालयाच्या जवळ साठवून ठेवलेल्या प्लॅस्टिक पाईप्सना आग लागण्याची घटना
नाचणे येथील हवामान केंद्रजवळच प्राधिकरण कार्यालयाच्या जवळ साठवून ठेवलेल्या प्लॅस्टिक पाईप्सना आग लागण्याची घटना घडली आज दुपारी 1.30 ते 2.00…
Read More »