
नाचणे येथील हवामान केंद्रजवळच प्राधिकरण कार्यालयाच्या जवळ साठवून ठेवलेल्या प्लॅस्टिक पाईप्सना आग लागण्याची घटना
नाचणे येथील हवामान केंद्रजवळच प्राधिकरण कार्यालयाच्या जवळ साठवून ठेवलेल्या प्लॅस्टिक पाईप्सना आग लागण्याची घटना घडली आज दुपारी 1.30 ते 2.00 दरम्यान. ही आग लागली आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली नगर परिषदेच्या फायर ब्रिगेड दलाला कळविण्यात आले फायरब्रिगेड आल्याने आग आटोक्यात आली.कार्यालयला सुट्टी असल्याने कुलुप होते. आग लागल्याचे कळताच या भागाचे नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली या आगीत पाईप जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही वर्षात या ठिकाणी पाईपला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत




