-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी पोलिसांचा ’थर्ड आय’ निधीअभावी कमकुवत
चोरी, खून, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांकडे केवळ मनुष्यबळ किंवा तांत्रिक साधने असून, चालत नाहीत, तर पडद्यामागून माहिती…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा शहरातील हॉटेलमध्ये पर्यटक महिलेचा जेवताना ठसका लागून मृत्यू
लांजा येथे हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक ठसका लागून ८३ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लांजा येथे घडली. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार यांचे खेडमध्ये जंगी स्वागत
खेड : कोकणचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीचे युवा रंगकर्मी अमेय धोपटकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर बाजारपेठेत नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम
राजापूर : शहरातील रस्त्यांवर, फुटपाथवर व्यापारी, हातगाडी चालक आणि फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात राजापूर नगरपालिकेने आज (२० मे) धडक कारवाई केली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

नाविन्यपूर्ण शेतीसाठी दयानंद चौगुले यांना ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’
राजापूर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून नाविन्यपूर्ण…
Read More » -
स्थानिक बातम्या

साखळोली येथे इको गाडी आणि दुचाकीचा अपघात; दोघे गंभीर जखमी
दापोली तालुक्यातील साखळोली येथे आज (२० मे) दुपारी इको गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहराजवळील एमआयडीसी मध्ये उंचावरून पडताना हायव्होल्टेज विजेचा धक्का लागून वेल्डिंग करणारा तरुण गंभीर जखमी
काटेरी तारेच्या कुंपणात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवले रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर पी-२४ मध्ये वेल्डिंगचे काम करत…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात कार दरीत कोसळली ; एकाचा मृत्यू, पाच जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर
राजापूर : वाढत्या उष्णतेमुळे राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली व शिळ या दोन्ही प्रमुख जलस्रोतांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.…
Read More »