चिपळूण, खेड सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे ऐन दिवाळीत बाजारपेठेत शांतता


रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, खेड परिसरात सायंकाळी पडत असलेल्या पावसामुळे ऐन दिवाळीत बाजारपेठेत शांतता आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग चिंतेत आला . गेल्या काही दिवसांपासून उष्यात मोठी झाली आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चिपळूण जोरदार पाऊस पडला. तसेच खेड ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळी ६ च्या झालेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांचीच उडाली.
या पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले शुक्रवारी सकाळी चिपळूण तालुक्यातील गावांमध्ये तुरळक पाऊस पडला. त्यानंतर दुपारपर्यंत ऊन होते. सायंकाळी पुन्हा ढगाळ तयार झाले. त्यानंतर काही तासातच
पाऊस पडण्यास सुरूवात झाली. दिवाळी. व भाऊबीज सण लक्षात घेता सध्या शहरात फटाके, रांगोळ्या, कंदील, चांदण्या व भांड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे त्यांचे नुकसान होत आहे. तसेच नागरिकही खरेदीसाठी बाहे पडत नसल्याने बाजारपेठेत उलाढाल थंड झाली
खेडमध्ये अवकाळी पावसाने तारांबळ खेड शहरासह ग्रामीण भागामध्ये शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पडला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button