संगलट-सुतारवाडी येथील ५५ वर्षीय महिला बेपत्ता

खेड : तालुक्यातील संगलट- सुतारवाडी येथील ५५ वर्षीय मंगला बाबू डेरवणकर या रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजल्यापासून बेपत्ता झाल्या आहेत. त्या खेड बाजारपेठेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत त्यांचे सख्खे चुलत पुतणे संजय राजाराम डेरवणकर यांनी सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मंगला बाबू डेरवणकर यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा त्या आढळून आल्यास संगलटच्या पोलीस पाटील सौ. प्रगती प्रविण निवळकर (मो.९४०४२४८५३९), मुख्या नागेश बाबू डेरवणकर (मो. ७७३८५३३०८३) किंवा खेड पोलीस ठाणे (०२३५६- २६३३३३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button