रत्नागिरी तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथे गळफास लावून तरुणाची आत्महत्या


रत्नागिरी तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथे गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन नारायण कळंबटे (२६, रा. धामणसे चौकेवाडी रत्नागिरी) | असे मृताचे नाव आहे. नितीनचा घरगुती कारणातून पत्नीशी वाद झाला होता. या रागातून २५ जुलै रोजी दुपारी नितीन याने घरात गळफास लावून घेतला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button