संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक हादरले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार


संगमेश्वर तालुक्यातील निवे येथे एक बुटुक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने एका बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, या अत्याचारामुळे सदर बालिका गरोदर राहिली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोटडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपी आनंद विजयकुमार चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी तो बोल्याचे काम करायचा पीडित बालिका देखिल मूळची उत्तर असून, कुटुंब येथे प्रदेश येथीलच असून तिचे वास्तव्यास आहे. आरोपी आनंद चौहान हा सुरुवातीला कामानिमित्त रत्नागिरी येथे राहात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी तो निदे बुद्रुक येथे राहाण्यासाठी आला. निवे बुद्रुक येथे राहात असताना, तिथेच वास्तव्याला असलेल्या उत्तर प्रदेशातील या बालिकशी त्याची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत, घरात कोणीही नसून ती एकटीच असल्याची संधी साधून आरोपी आनंद चौहान याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button