
जिल्हा नियोजन समिती बैठक 27 जुलै रोजी
रत्नागिरी, दि. 22 ):- जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी कळविले आहे.




