कॅप्टन शिवानी सुबोध नागवेकर यांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार

रत्नागिरीच्या अभिमान असणाऱ्या कॅप्टन शिवानी सुबोध नागवेकर यांचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी कॅप्टन शिवानी नागवेकर ह्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यासमयी माजी आमदार बाळासाहेब माने, श्रीरंग कद्रेकर, भाऊ शेट्ये, मिलिंद किर, बंटी वणजु, आण्णा सामंत व संबंधित उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button