konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

गुजराती बांधवांच्या मेळाव्यात २१उद्योगपती, व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वधर्मसमभावाची जपणूक करीत उत्कृष्टपणे राज्याची धुरा वाहिली आहे. कोरोनाच्या संकटातून राज्याला यशस्वीरीत्या बाहेर…
Read More » राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत १०लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत १०लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसंच स्टार्टअप्सना गुणवत्ता…
Read More »-
स्थानिक बातम्या

मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला गती येणार
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला गती येणार आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणार्या सुमारे १९०कोटीच्या बंधार्यासाठी कन्सल्टंट म्हणून पुण्याच्या ‘मोनार्च’ कंपनीची…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी शासनाच्या कोणत्या खात्याकडून परवानगी घ्यायची, याबाबत संभ्रमावस्था होती. हा त्रास टाळण्यासाठी अनेक ठिकाणी विनापरवाना बांधकामे मोठ्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रेवस ते रेड्डी असा ५१० कि.मी.चा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रेवस ते रेड्डी असा ५१० कि.मी.चा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन २४ शहरे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगरपालिका आणि उपनगरे चांगल्या प्रकारे साकारली गेल्यास महाराष्ट्रात स्मार्ट सिटी म्हणून रत्नागिरीचे नाव नक्कीच होईल- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी- भविष्यातील १० वर्षांचा वेध घेत रत्नागिरी पालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे. या निर्णयाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

८ ते १० फेब्रुवारीला जिल्ह्यातील सरपंच निवडणूक , ४७९ सरपंच बसणार
रत्नागिरी –८ते १० फेब्रुवारी मध्ये जिल्ह्यातील सरपंच निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेतत्या प्रमाणे जिल्हायातील त्या त्या तालुक्यातील निवडणूक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हात एकही अनधिकृत जोडणी नाही
उर्जा विभागाच्या कृषीपंप जोडणी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कृषी पंपाद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहेत. त्यांना नवीन वीजजोडण्या देण्यात येणार…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला ३१ जानेवारीपासून देशभर सुरूवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणादरम्यान १२ लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा मिळणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एमएससीईआरटी) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा मिळणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना…
Read More »