konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

करोनाचा धोका पाहता राज्यात करोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही-आरोग्य मंत्री राजेश टोपे
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडतालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी येथे हातभट्टीच्या दारू अड्डयावर छापा , २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त
खेड तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोली माटवण फाटा येथे दोन बंदुका संशयिताकडून जप्त, आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसअंमलदार अवैध धंद्याविरोधी कारवाईसाठी गस्त करीत असताना, त्यांना माटवण फाटा येथेएक व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसला.…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

शिवसेनेच्या विदर्भातील आमदारांने नाराजी व्यक्त केली
सत्तेत असलेल्या शिवसेनेतील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून मोठी धुसफूस होत आहे. विदर्भातील एका आमदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज दिली मोठी भेट,महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ
मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

धाडस आले अंगाशी ,एसटी चालकाला व्हावे लागले निलंबित
महाडमधील रेवतळे येथील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पुलावरून बस चालवल्याप्रकरणी एसटी चालकाला मंगळवारी निलंबित करण्यात आले. विजयकुमार जाधव असे चालकाचे नाव…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगरपरिषदेचे दुर्लक्ष म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाने शिवाजीनगर येथे बुजवले खड्डे
रत्नागिरी- गेले अनेक दिवस शिवाजीनगर परिसरात फुटभर खोल पडलेल्या चरामध्ये वाहनचालकांना भयंकर त्रास होत असल्यामुळे आज शेवटी भारतीय जनता युवा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यातील ४० सहकारी कारखाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर
राज्यातील ४० सहकारी कारखाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. आर्थिक गैरव्यवहार, बुडीत कर्जे (एनपीए) प्रकरणी त्यांच्या व्यवहारांची चौकशी केली…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण तालुक्यात मासे मारण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना…
Read More »