konkan
-
राष्ट्रीय बातम्या

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवडय़ात सुटण्याची चिन्हे
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुढील आठवडय़ात सुटण्याची चिन्हे आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच होईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याच्या सूचना ‘टास्क फोर्स’ने केल्या आहेत. मात्र, अठरा वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे,…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोरोनाचा आढावा घेऊन गणेशोत्सवाला येणार्या चाकरमान्यांसाठी नियमावली -ना. अनिल परब
रत्नाागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अपेक्षेनुसार अद्यापपर्यंत कमी झालेली नाही. कोरोनाचा आढावा घेवूनच गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल,…
Read More » -
स्थानिक बातम्या

(no title)
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योगाला उभारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची भेट रत्नागिरी जिल्ह्यातील काजू…
Read More » -
स्थानिक बातम्या

१० महिन्यापुर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात खेड पोलिसांना यश
कोकण रेल्वेच्या मार्गावरील नातूनगर येथील बोगद्याचे विद्यूतीकरणाचे काम सुरू असतानाच आरोपीत १) विक्रम सायस वाघमारे वय ३८, २) अक्षय मारूती…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील २,४७४ शाळांमध्ये इंटरनेट नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा
जिल्हा परिषदेच्या २५७४ पैकी २४७४ शाळांमध्ये इंटरनेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे. फक्त १०० शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा…
Read More » -
स्थानिक बातम्या

विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या कार्यालयासाठी केल्या जाणार्या भूसंपादनाचा योग्य मोबदला देणार
विमानतळ आणि तटरक्षक दलाच्या कार्यालयासाठी केल्या जाणार्या भूसंपादनात योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिरगांव तिवंडेवासीयांना खासदार विनायक राऊत यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पात मनसे सुरक्षा रक्षक युनिटची स्थापना
राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पामधील सुरक्षा रक्षकांनी मनसे सुरक्षारक्षक सेनेच्या युनिटची स्थापना केली. मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळुणातील वाशिष्ठी नदीपुलावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात, नवा पूल सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला
मुंबई-गोवा महामार्गावरीलचिपळुणातील वाशिष्ठी नदीपुलावरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा नवा पूल सप्टेंबरपासून वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती महामार्ग…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरात येणार्या पुराबाबत उपाययोजना करण्या बाबत राज्याचे जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील आमदार शेखर निकम यांची चर्चा
चिपळूण शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे चिपळूण शहर व परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. या पूरजन्य परिस्थितीमुळे जनजीवनच…
Read More »