राष्ट्रीय बातम्या
-

लेखी व प्रात्यक्षिक’वर बोर्डाच्या पथकांचा वॉच; परीक्षा केंद्रांवर आता सरमिसळ विद्यार्थी
फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरवात होणार असून तत्पूर्वी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत…
Read More » -

रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटला-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर…
Read More » -

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे-उद्धव ठाकरे
तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिंदे गटासह सरकारवर जोरदार…
Read More » -

यंदा संजय राऊत यांच्या उपस्थितीने ती खुर्ची चैतन्यमय दिसणार -शिवसेना नेत्या सुषमा अंधारें
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर होईल तर शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार…
Read More » -

नीलेश राणेंनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती
दसऱ्यानिमित्त आज सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे…
Read More » -

व्याजदर कपात तूर्त नाहीच; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण
पुढील काही काळ जादा व्याजदर कायम राहणार आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अतिशय सावध पवित्रा घेतला असून, त्यावर बारकाईने…
Read More » -

अरबी समुद्रात आता तेज चक्रीवादळ, मुंबई, कोकणाला धोका नाही
आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र होत आहे, यातून २२ आणि २३ तारखेला चक्रीवादळाची निर्मिती होईल. पण…
Read More » -

“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या
पोलिसांना सतत गुंगारा देणारा ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले.…
Read More » -

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत
वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावरील कांटे ते वाकेड टप्प्यावरील कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने आर्थिक बाबींची सबब देत काम केले बंद
मुंबई-गोवा महामार्गावरील कांटे ते वाकेड टप्प्यावरील कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने आर्थिक बाबींची सबब देत हात वर केले आहेत. या कंत्राटदाराच्या जागी…
Read More »