स्थानिक बातम्या
-

रत्नागिरी पाठोपाठ चिपळूण शहरातही रस्त्यांवरील खड्ड्यासाठी कोल्ड मिक्सचा प्रयोग
बोगस कामामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पडणार्या खड्ड्यांवर नगर परिषदेने ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून बुधवारी चिंचनाका येथील काही…
Read More » -

लांजा तालुक्यातील आंजणारीत साडेपाच लाखांची घरफोडी
लांजा तालुक्यातील आंजणारी शिखरेवाडी येथे तब्बल ५ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
Read More » -

ट्रक चोरला, पण लोकेशनने घात केला, आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला
ओव्हरलोड जांभ्या दगडाने भरलेला ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतल्यानंतर तो ट्रक चोरून नेणार्या आरोपीला देवरूख पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक करून…
Read More » -

चिपळुणातील पुरस्थितीवर नियंत्रण सुचविणारा मोडक समिती अहवाल अखेर ३ वर्षांनी स्वीकारला
कोळकेवाडी भरण, त्यातून सोडण्यात येणारे अवजल आणि चिपळुणात पूर परिस्थिती निर्माण करणार्या अन्य कारणांचा शोध घेऊन पूर नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी…
Read More » -

आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी गुहागर समुद्रकिनार्याची निवड
आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील ५ समुद्रकिनार्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील…
Read More » -

एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक, मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक मारणार.
एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाने पुढील आठवड्यात सहाय्यक…
Read More » -

रस्त्यावर कचरा फेकाल तर नगरपरिषद कारवाई करणार, रस्त्यात कचरा फेकणार्यांवर आता सीसीटीव्हीमार्फत वॉच
खेड नगर परिषदेने स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छोत्सव मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकीकडे स्वच्छता कर्मचार्यांचे हात स्वच्छतेसाठी दिवसभर…
Read More » -

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण!
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगाव येथे…
Read More » -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘त्या’ सेवा आता ऑनलाईन!*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकाभिमुख सेवांचे वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,…
Read More » -

रत्नागिरीत खड्ड्यांमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक ; चक्काजाम आंदोलनात डांबरचोर पालकमंत्री अशा घोषणा देत केला निषेध!
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांना कंटाळून ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने मारुती मंदिर येथे १५ मिनिटांचे चक्का जाम आंदोलन केले.…
Read More »