
जागतिक रंगकर्मी दिवसानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मा. उदयजी सामंत यांची उपस्थिती.
मुंबई येथील यशवंत नाट्यगृह, माटुंगा येथे जागतिक रंगकर्मी दिवसानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मा. उदयजी सामंतअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सलंग्न मराठी नाट्य कलाकार संघ आयोजित जागतिक रंगकर्मी दिवसानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मा. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. उदयजी सामंत ह्यांच्या हसते ज्येष्ठ अभिनेते, सन्मानमूर्ती श्री. मोहन जोशी यांना रंगकर्मी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सुशांत शेलार, विजय सूर्यवंशी, अजित भुरे, शिवाजी शिंदे यांसह मोठ्या संख्येने सिने कलाकार, पत्रकार उपस्थित होते.