
जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदी नौसीन काझी
रत्नागिरी शहरातील युवा कार्यकर्ते माजी युवक जिल्हा कार्याध्यक्ष नौसीन काझी यांची रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक करताना युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूम भाई शेख, रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबनरावजी कनावजे यांच्या हस्ते नौसीन काझी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. www.konkantoday.com