आंबा घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू, अपघात ग्रस्त टँकर बाजूला करण्यात यश


रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा येथे काल एलपीजी वाहतूक करणारा टॅंकर उलटल्याने मोठा अपघात झाला होता या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळली होती अपघात ग्रस्त टँकर मधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये हलवण्यासाठी काल रात्री या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती हे काम पूर्ण झाल्याने व अपघात ग्रस्त टँकर बाजूला करण्यात आल्याने या मार्गावरून वाहतूक पूर्ववत सुरू झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button