
सिंधुदुर्गात मोठी राजकीय घडामोड.,माजी खाजदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत शिवसेनेच्या वाटेवर ?
*सिंधुदुर्गात मोठी राजकीय घडामोड झाली आहे माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या सोबत कणकवली शिवसेना शाखेत उपस्थित राहिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे सिंधूदुर्गातील राजकारणात माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत पुन्हा सक्रीय होणार असल्याचे दिसत आहे
www.konkantoday.com