उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाच्या अंतरांबाबत पाली बाजारपेठेमध्ये साशंकतेचे वातावरण

पाली बाजारपेठेमध्ये मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणातील प्रस्तावित उड्डाणपूल उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याच्या पुर्वतयारीमध्ये सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने भुसंपादनाच्या प्रक्रियेनुसार करुन दिलेली सध्याच्या वापरातील रस्त्याच्या दुतर्फा स्थिर आखणी ही नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाच्या रस्त्यासाठी आतापर्यंत नेमलेल्या रस्त्याच्या प्रत्येक कंत्राटदाराच्या मापांनुसार उजवी किंवा डावी बाजुकडे कमी अधिक सरकत आहे. त्यामध्ये सुरु होणा-या उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाच्या अंतरांबाबत मात्र पाली बाजारपेठेमध्ये साशंकतेचे वातावरण सध्या पाहावयास मिळत आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button