
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे पूर्वीचे सीईओ बगाटे आता साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे पूर्वीचे सीईओ के. एच. बगाटे यांची शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नेमणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातच त्यांची रत्नागिरीत बदली झाली होती त्यानंतर ते को कोरोनाची लागण झाली असल्याने रजेवर गेले असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती
www.konkantoday.com