पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा


रत्नागिरी, दि. 30 ) : राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता देवूड गावातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : देवूड, रत्नागिरी), दुपारी 12 वाजता चवे गावातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : चवे, रत्नागिरी) दुपारी 1.30 वाजता बोंड्ये गावातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : बोंड्ये, रत्नागिरी) दुपारी सोईनुसार राखीव. दुपारी 3 वाजता तरवळ गावातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ : तरवळ, रत्नागिरी) दुपारी 4 वाजता करबुडे पिंपळकोंड गावातील विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : करबुडे पिंपळकोंड, रत्नागिरी) सायंकाळी 5.30 वाजता रीळ ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन (स्थळ : रीळ, रत्नागिरी) सायंकाळी 7.30 वाजता वाटद जि.प गटातील ग्राम पंचायत निवडणुकी संदर्भात बैठक (स्थळ : वाटद, रत्नागिरी)
रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पाली जि.प. गटातील ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक (स्थळ : पाली कार्यालय ) सकाळी 11.30 वाजता पाली, ता. रत्नागिरी येथून मोटारीने पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल, जि. कोल्हापूर कडे प्रयाण. दुपारी 4 वाजता एमआयडीसी कागल येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता रत्नागिरी जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट आणि कॅटरर्स असोसिएशन आयोजित “स्नेहबंध- २०२६” (स्थळ : विवेक हॉल )

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button