
पंचायत समिती रत्नागिरीची मासिक सर्वसाधारण सभा आज
रत्नागिरी द ):- रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा उद्या शुक्रवार ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता लोकनेते स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद आवार, रत्नागिरी येथे आयेाजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ व गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी कळविले आहे.




