सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतरदिल्लीत सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे


दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. यासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आता आपापल्या घरी परतावे, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले आहे. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर पुढील मार्गावर सहमती झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button