
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी /
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.3 मार्च रोजी स.7वा .श्री स्वामी समर्थांची पुजा, स.8वा.स्वामी पादुकावर अभिषेक, स.9.30वा.पालखी प्रदशिणा,स.10वा.आरती
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे




