
माभळे धामणी भागात बिबट्याचे दर्शन
संगमेश्वर तालुक्यातील धामणी, गोळवली, भाभळे आदि भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे .या भागातील शेतकरी रघुनाथ यादव यांना बिबट्या दिसला. भात कापणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकर्यांच्या भीतीचे वातावरण आहे
www.konkantoday.com