
शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या बंगल्यावर
शिवसेनेचे नेते संजय राऊत हे काही मिनिटांपूर्वी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पवार यांना भेटण्यासाठी गेले आहेत या भेटीचा तपशील समजलेला नाही.कालच पवार यांनी पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले होते .
www.konkantoday.com