
राज्यभरातील शिक्षकांची मोठी कोंडी; निवडणूक प्रक्रिया अन् सक्तीची सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी,
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक वेळापत्रकात बदल केल्याने राज्यभरातील शिक्षकांची मोठी कोंडी होणारअसल्याचे चित्र आहे . तर शिक्षकांसाठी सक्तीच्या असलेल्या सीटीईटी (CTET Exam) परिक्षेदिवशीच मतदान असल्याने निडणुकीच्या ड्युटी साठी शिक्षकांची च परीक्षा असणार आहे . दरम्यान , 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील शिक्षकांची सीटीईटी परीक्षाआहे. त्यामुळे शिक्षकांवरील निवडणूक कामाची जबाबदारी रद्द करून अन्य व्यवस्था करावी, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केलीआहे. त्यामुळेआतायावरनेमकाकायतोडगानिघतोहेपाहणे महत्वाचेठरणारआहे. मात्र वेळापत्रकात बदल केल्याने राज्यभरातील निवडणूक कामास नियुक्त असलेल्या शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झालाआहे.




