खेड नगरपरिषदेच्या हद्दीतील बौद्ध लेण्यांचे संवर्धन करा : रिपाइंची मागणी


खेड नगरपरिषदेच्या हद्दीतील महात्मा फुले नगर परिसरातील ऐतिहासिक बौद्ध लेणी तालुक्याच्या पर्यटनाचा वारसा आहे. सांस्कृतिक व पुरातत्त्वीय वारशाच्या संरक्षणाशी निगडित येथील बौद्ध लेण्यांच्या स्वच्छतेसह देखभाल व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी या समस्येची गांभिर्याने दखल घेण्याची मागणी तालुका रिपाइं (आठवले गट) च्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button