
‘कुकडुकु 65’ या महाराष्ट्रातील ३३ व्या दालनाचे रत्नागिरी मध्ये भाजप तालुका अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य दादा दळी यांच्या हस्ते फित कापून झाले उद्घाटन…

खवय्यांना मेजवानीचे आणखी एक ठिकाण..आपण चिकन 65 घरात देखील बनवतात तर हॉटेल मधे देखील काही खवय्ये खास चिकन 65 खायला जातात..परंतु ते एकाच प्रकारचे असतात..परंतु या नवीन झालेल्या ,”कुकडुकु 65″ मधे वेगवेगळे ८/९ प्रकार आहेत..त्या मुळे रत्नागिरी मधील खवय्यांना काहीतरी वेगळी चव चाखायला मिळणार आहे..तसेच हे घर बसल्या देखील ऑनलाइन ऑर्डर करू शकतो असे फ्रेंच्यायजीचे मालक मंदार चव्हाण यांनी सांगितले..यावेळी संतोष बोरकर, ऋग्वेद दळी, सौरभ चव्हाण आदी उपस्थित होते.




