कृषी राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचा दौरा


रत्नागिरी, दि. 8 ) : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10.25 ते 10.30 वाजता किसान भवन येथील अतिथीगृहाचे भुमिपुजन (स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 10.30 ते 10.40 वाजता नवीन विद्यार्थीनी वसतिगृहाचे भूमिपूजन (स्थळ- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 10.40 ते 11 वाजता प्रशासकीय कार्यालय येथे विद्यापीठाचे सादरीकरण (स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 11 ते 11.10 वाजता जैवविविधता उद्यानास भेट ( स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 11.10 ते 11.20 वाजता रबर लागवड प्रक्षेत्र भेट

स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. सकाळी 11.20 ते 11.25 वाजता मसाला पिके रोपवाटीका प्रक्षेत्र भेट (स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 11.25 ते 11.35 वाजता कृषितंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट (स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 11.35 ते 11.55 वाजता कृषि प्रदर्शन उद्घाटन व पाहणी (स्थळ. – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) सकाळी 11.50 ते दुपारी 1 वाजता ५४ व्या संयुक्त कृषि शिक्षण व संशोधन विकास समिती बैठक – २०२६ उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ.- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) दुपारी 1.45 ते 2 वाजता मध्यवर्ती संशोशन केंद्र, वाकवली येथे प्रयाण. दुपारी 2 ते 2.30 वाजता मध्यवर्ती संशोशन केंद्र, वाकवली येथे आगमन व प्रक्षेत्र भेट. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून पुणेकडे प्रयाण. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button