डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी अंदुरेला जामीन, शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी अंदुरेला जामीन, शिक्षेबाबतही कोर्टाचा मोठा आदेश
त्याशिवाय, जन्मठेपेच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंहा भोसले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला देखील जामीन मंजूर झाला आहे.