• भिवंडीत चार मजली इमारत कोसळली! एकाचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली ५-६ जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू!

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजी नगर-गंगारामवाडी परिसरात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला आहे. अतिधोकादायक घोषित केलेली ‘कोहिनूर अपार्टमेंट’ ही चार मजली इमारत अचानक पत्त्यांसारखी कोसळली.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, इमारतीच्या मलब्याखाली काही मजूर व नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button