
साखरपा – देवरुख मार्गांवर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प.
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा – देवरुख रस्त्यावर मोर्डे बस थांब्याजवळ मोठे झाड रस्त्यावर वाहतूक दोन्ही बाजूनी ठप्प झाली.त्यात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साखरपा परिसरात पडलेल्या पावसाने सर्वांचेच अंदाज फोल ठरविले. अचानक आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून भात पेरणीला गती आली आहे.
पहिल्याच पावसात पडलेले झाड पाहता रस्त्याच्या कडेला असणारी धोकादायक झाडे करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे




